There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
तुम्ही आधीपासूनच ChatGPT वापरताय का?
मग आता वेळ आहे तुमचे skills वाढवण्याची आणि ChatGPT ची खरी शक्ती unlock करण्याची! 🚀
बहुतेक लोक ChatGPT ला बेसिक कामांसाठी वापरतात. पण आपण वापरतोय त्यापेक्षाही खूप कामांसाठी ChatGPT वापरू शकतो.
ChatGPT मध्ये असे काही advance tools आणि features आहेत जे 👇
⏳ वेळ वाचवू शकतात,
📈 Productivity वाढवू शकतात,
👍 आणि चांगले results देऊ शकतात.
✅ हे Advance Features कोणते आहेत आणि कसे वापरायचे?
✅ Better prompts कसे लिहायचे ज्यामुळे जलद आणि accurate results मिळतील?
✅ ChatGPT चा उपयोग Business, Stock Market, Content Creation आणि Daily Life मध्ये कसा करायचा?
हे जाणून घेऊया नेटभेटच्या ऑनलाइन कोर्स मध्ये.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
📚 मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया! 🚀
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध