There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आजकाल आपल्यापैकी बर्याच जणांना वाटत असतं की आपल्याला वेळच पुरत नाही. किती तरी गोष्टी आपल्याला मनापासून करायच्या असतात पण त्या सर्व गोष्टी मॅनेज कशा करायच्या याबद्दल आपला गोंधळ उडतो. मग काही ठिकाणी आपण सरळ सांगतोही कि नाही नाही हे मला अमुक एका ठिकाणी यायला जमणार कारण त्या दिवशी मी खुप "बिझी" आहे.
बर इतकं बिझी राहूनही आपल्याला खरोखरीच मनापासून करायच्या गोष्टींना आपण वेळ देतोच अस नाही. मग आपल्याला एक प्रकारची अस्वस्थता येते. मग सगळं जग पुढे जातय मी मागे पडलोय अस वाटायला लागतं.
तुम्हीही असं बिझी आयुष्य जगत आहात का ?
तुम्ही बिझी आहात, खूप बिझी आहात की वेड्यासारखे बिझी आहात ?
तुम्हाला या बिझी चक्रातून बाहेर पडायचं आहे का ?
तर Netbhet Life MBA 2.0 च्या बुकस्मार्ट या सिरीज मध्ये अवश्य या. इथे मी तुम्हाला CRAZY BUZY या सुप्रसिद्ध पुस्तकात खूप खूप बिझी असलेल्या सर्वांसाठी आयुष्य साधं सरळ करण्याचे नियम सांगितले आहेत ते सोप्या मराठीतून सविस्तर सांगणार आहे. तेव्हा जरूर सहभागी व्हा 👍
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध