Dealing With Difficult People
Contact us

Dealing With Difficult People

View all plans keyboard_arrow_up

₹399

₹999

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

लोकांसोबत काम करताना हे लक्षात घ्यावे लागते की प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. प्रत्येकाचे विचार आणि व्यक्तिमत्व वेगळे असतात. जर आपल्याला एखाद्याची पर्सनॅलिटी नेमकी कोणत्या प्रकारची आहे ते कळले तर त्यांच्यासोबत काम करणे सोपे जाईल. उदा. जॉबसाठी योग्य माणूस निवडताना, विक्री करताना, कामे नेमून देताना इ. म्हणूनच आपण शिकणार आहोत Personality Analysis ची पद्धत नेटभेटच्या ऑनलाईन कोर्से मध्ये . 

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials