There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आपण अत्यंत काळजी पूर्वक, काटकसर करून गुंतवणूक करतो जेणेकरून भविष्यात आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला या गुंतवणूकीचा फायदा होईल. पण आपल्या स्वप्नांच्या मधे एक गोष्ट नेहमी येते ती म्हणजे अचानक येणारे खर्च, बऱ्याच वेळा हे खर्च मेडिकलचे असतात.
अचानक एखादा अपघात झाला, एखादा दुर्धर आजार झाला हॉस्पिटल मध्ये जावं लागलं तर अचानक मोठा खर्च येतो आणि या खर्चाची आपली तयारी नसते. हि तयारी असावी यासाठीच मेडिकल इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम काढायचा असतो अन्यथा अचानक येणाऱ्या अशा मोठ्या खर्चामुळे आपण भविष्यासाठी केलेली गुंतवणूक एका दिवसात संपू शकते. म्हणून मेडिकल इन्शुरन्स घेणे फार महत्वाचे आहे.
❓ पण मेडिकल इन्शुरन्स नेमका कसा घ्यायचा ?
❓ मेडिकल इन्शुरन्स कोणता आणि कोणत्या वयात घ्यायचा ?
❓ मेडिकल इन्शुरन्स किती Amount चा घ्यायचा?
❓ मेडिकल इन्शुरन्समधील विविध कायदे आणि अटी कशा समजून घ्यायच्या ?
❓ मेडिकल इन्शुरन्स चा सगळ्यात जास्त फायदा घेण्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध