Ho'oponopono - B11
Contact us

Ho'oponopono - B11

₹1,061

Instructor: Vrinda AcharyaLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

Ho'oponopono (हो'पोनोपोनो) एक अशी स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे जी आपल्या स्वतःमध्ये संयम, मनःशांती आणि आपल्या "स्व" ची खरी ओळख करून देण्यासाठी मदत करते.

खरंतर ही एक प्राचीन विद्या आहे ज्यामध्ये "क्षमाशीलता" ही एक कला शिकविण्यात आलेली आहे. आपल्या मनामध्ये, विचारांमध्ये आणि भावनांमध्ये आधीच्या कटु अनुभवांचा आणि आठवणींचा जो साठा झालेला असतो त्यापासून स्वतःला मुक्त करण्याचा हा मार्ग आहे.

लॉ ऑफ अट्रॅक्शन (law of Attraction) म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत याचा भाग असलेली ही कला मराठीत शिकविण्यासाठी आम्ही नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स तर्फे चार दिवसांची एक कार्यशाळा घेऊन आलो आहोत. लॉ ऑफ अट्रॅक्शन मधील एक्सपर्ट, आणि अनेकांच्या जीवनाला Ho'oponopono या टेक्निक ने कलाटणी देणाऱ्या वृंदा आचार्य या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.


👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

- Memories ( आठवणी) म्हणजे नेमके काय
- आपल्याला जखडून ठेवणाऱ्या त्रासदायक आठवणींपासून मुक्तता कशी मिळवावी
- भावनिक ओझे जे आपण सतत वागवत असतो ते दूर कसे सारावे
- Ho'oponopono च्या अनेक प्रॅक्टिकल टेक्निक्स
- आपल्याला मिळालेल्या सर्व गोष्टी आणि नातेसंबंधांप्रति कृतज्ञता
- मनावरचा ताण घालवून, अमर्यादित आनंदाकडे वाटचाल
- आपल्या भावनांचा इलाज आपणच करण्याचे तंत्र


👉 हा कोर्स कोणासाठी ?
मानसिक तणावातून जात असलेल्या व्यक्ती
त्रासदायक आठवणींपासून मुक्त्ती मिळवू इच्छिणार्‍या व्यक्ती
ज्यांच्या मनात काही नकारात्मक धारणा किंवा अडथळे आहेत.
स्वतःमध्ये संयम, मनःशांती जागरुक करु इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी

 

👉 कार्यशाळेबद्दल माहिती -  
✅ चार दिवसांची ही कार्यशाळा मराठी भाषेमधून आणि ऑनलाइन असणार आहे.
✅ 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी २०२4 (12,13,14 आणि 15)
✅ रात्री 8:30 ते 9:30
✅ ऑनलाईन क्लासेस zoom meeting च्या माध्यमातून होतील.
✅ कार्यशाळेचे रेकॉर्डिंग 365 दिवसांकरिता उपलब्ध असेल.
✅ कार्यशाळेची फी - पहिल्या २० जणांकरिता रुपये ८९९+ GST फक्त.


काही प्रश्न असल्यास आम्हाला येथे संपर्क करा -
Email - admin@netbhet.com
Whatsapp - 9082205254

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials