There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
नवीन कल्पना कशा शोधायच्या ?
How to come up with new Ideas?
काही लोक असे असतात जे नेहमीच नवीन आयडिया घेऊन येण्यात अग्रेसर आणि काहींना असे करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. असे का ? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल.
एखादा नवीन प्रोजेक्ट करण्यासाठी, बिझनेससाठी, समस्या सोडवण्यासाठी, नवीन पद्धतीने संवाद साधण्यासाठी, नवीन मार्ग शोधण्यासाठी अशा अनेक ठिकाणी आपली कल्पना शक्ती कमला येते.
असे हे सर्व दृष्टीने महत्वाचे कौशल्य कसे मिळवायचे हेच नेटभेट च्या या ऑनलाइन कोर्स मध्ये आपण शिकणार आहोत.
👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध