How To Improve Self-Talk
Contact us

How To Improve Self-Talk

स्व-संवादामध्ये सुधारणा कशी करावी हे शिकूया !

₹699

₹2,999

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

आपण आपल्या मनाशी बोलतो आणि बरेचदा आपल्या त्या संवादात नकारात्मकताच अधिक असते हे कधी तुम्हाला जाणवलंय का ?

आपल्या मनात आपण स्वतःशी करत असलेला संवाद हा नेमका कसा असावा जेणेकरून आपलं शरीर आणि मन आपल्याला आणखी उत्तम साथ देईल, असा विचार कधी तुम्ही केलाय का ?

दैनंदिन जीवनात स्वसंवादाचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे तुम्हाला कधी लक्षात आलंय का ?

या सर्व प्रश्नांची उत्तरं जर 'नाही' अशी असतील, तर स्व संवादाच्या ताकदीचा अंदाज तुम्हाला अजुनही आला नाही! स्व संवादामध्ये काय ताकद आहे हे या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत.

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • स्व-संवाद म्हणजे नेमकं काय ?
  • स्व-संवाद कसा साधावा ?
  • स्व-संवाद साधताना कोणती काळजी घ्यावी ?
  • स्व-संवादाचे जीवनातील महत्त्व
  • अयोग्य स्व-संवादाने काय होऊ शकतं ?


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • मार्केटींग प्रोफेशनल्स
  • सेल्स प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)



टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials