How to Conquer Fear of Public Speaking
Contact us

How to Conquer Fear of Public Speaking

View all plans keyboard_arrow_up

FREE

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

तुम्हाला अत्यंत आत्मविश्वासाने, प्रेरणादायी भाषण द्यायची ईच्छा आहे ?
किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांसमोर जबरदस्त प्रेझेंटेशन द्यायचे आहे ?
मात्र चार लोकांसमोर उभे राहून बोलण्याच्या विचारानेच भीती वाटते ? घसा सुकतो, पोटात गोळा येतो आणि छातीत धडधड वाढते ?
मित्रांनो, यावर उपाय आहे !

नेटभेट च्या या ऑनलाईन कोर्स मध्ये आपण शिकणार आहोत सभाधीट होण्याचा मार्ग. आत्मविश्वासपूर्ण पब्लिक स्पीकिंग करण्याच्या अनेक युक्त्या आपण शिकणार आहोत. जगातील अनेक प्रोफेशनल पब्लिक स्पीकर्स जे तंत्र वापरतात ते आपण शिकणार आहोत. स्वतःला नीट ओळखणे, प्रेक्षकांचा योग्य अंदाज बांधणे, श्वासावर नियंत्रण, योग्य देहबोली, भाषणाची तयारी, भाषणाचा सराव आणि भाषणापूर्वी करण्याची मानसिक तयारी असे अनेक विषय आपण पाहणार आहोत.

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials