How to stop worrying and start living - Dale Carnegie
Contact us

How to Stop Worrying and Start Living

View all plans keyboard_arrow_up

₹399

₹999

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

अशांत मन, ताणतणाव आणि चिंता या त्रिकुटाने सगळ्यांनाच त्रस्त केले आहे. प्रत्येक जण आपल्या दैनंदिन आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे यांचा सामना करतच असतो. यांचं प्रमाण अधिक झालं तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतात. 

या समस्यांवर अनेक उपाय डेल कार्नेगी यांच्या How to stop worrying and start living या सुप्रसिद्ध पुस्तकात दिले आहेत.

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या  प्रत्येकासाठी
अपुर्‍या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी

धन्यवाद
टीम नेटभेट 
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया 
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials