There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
नेटभेट च्या ThinkSmart सीरिजमध्ये आपल्याला विचार करायला आणि ते कृतीमध्ये उतरवायला प्रवृत्त करतील असे अनेक विषय सोप्या मराठीतून अभ्यासणार आहोत.
Date - 8 August 2025
नेटभेट TechSmart सीरिजमध्ये,आम्ही विविध उपयुक्त अप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर्स आणि वेबसाईट्सची रंजक सफर सोप्या मराठीतून आपल्यासमोर आणत आहोत.
Date - 13 August 2025
नेटभेट BookSmart सीरिजमध्ये,आम्ही विविध उपयुक्त विविध उपयुक्त बिझनेस, व्यक्तिमत्व विकास यावर आधारित पुस्तकांची रंजक सफर सोप्या मराठीतून आपल्यासमोर आणत आहोत.
Date - 19 August 2025
नेटभेट MoneySmart सीरिजमध्ये,आम्ही नेटभेटच्या परिवारातील सदस्यांना आर्थिक दृष्ट्या स्मार्ट बनवण्यासाठी गुंतवणूकीचे आणि उत्पन्नाचे विविध आणि नवनवे मार्ग सोप्या मराठीतून आपल्यासमोर आणत आहोत.
Date - 20 August 2025
नेटभेट च्या या सीरिजमध्ये आपण दररोजच्या जीवनातील मानसशास्त्र यावर आधारित काही गोष्टी सोप्या मराठीतून शिकणार आहोत.
Date - 11 August 2025
नेटभेट च्या या सीरिजमध्ये आपण नवनवीन AI tools ची ओळख आणि त्यांचा वापर याबद्दल सोप्या मराठीतून शिकणार आहोत.
Date - 18 August 2025
नेटभेट च्या या सीरिजमध्ये आपण घरच्या घरी सुरू करता येतील अशा अनेक ऑनलाईन व्यवसायांची माहिती घेणार आहोत.
Date - 22 August 2025
सलिल चौधरी यांच्यासोबत live प्रश्नोत्तरे
Date - 6 August 2025
FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा -
https://salil.pro/MBA
👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 4 live classes
✅ संध्याकाळी 8 ते 10
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल.
FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा -
https://salil.pro/MBA
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध