MS Excel + MS Word + MS Powerpoint Expert (COMBO PLAN)
Contact us

MS Excel + MS Word + MS Powerpoint Expert (COMBO PLAN)

View package contents
View all plans keyboard_arrow_up

₹1,650

₹2,250

View package contents

Language: Marathi

👉 हा संच कशाबद्दल आहे ?

👉 तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट येत नसल्यामुळे कामाच्या ठिकाणी मागे पडत आहेत का?
👉 मायक्रोसॉफ्ट ऑफिस बद्दल माहिती नसल्यामुळे इंटरव्ह्यू  पास करणं कठीण होतंय का ?
👉 मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट चे शॉर्टकट्स, ऍडव्हान्स फीचर्स माहित नसल्यामुळे प्रोडक्टिव्हिटी कमी होतेय का?
👉 इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या भरमसाठ व्हिडीओज मुळे नक्की काय शिकायचं, कुठून सुरुवात करायची यामध्ये गोंधळ होतोय का?

म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट मधील उपयुक्त टूल्स (Tools), सेटिंग्स (Settings and Customisations) आणि अप्लिकेशन्स (Applications) शिकवणारा या तीन ऑनलाईन कोर्सेसचा संच ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून !

👉 हा संच कोणासाठी ?

 ​हा कोर्स त्या सर्वांसाठी आहे ज्यांनी थोडेफार एक्सेल, वर्ड,पॉरपॉईंट हाताळलेले आहे आणि आता पुढच्या पातळीवर जाऊ इच्छित आहेत.
 ज्यांना आपल्या करीअरची सुरुवात करायची आहे अशा तरुणासाठी  हे कोर्स आहेत.
 तसेच ज्यांना आपल्या नोकरीमध्ये प्रगती करायची आहे अशांसाठी देखील हे कोर्स आहेत
 १५ ते ८५ वयोगटातील ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी  हे कोर्स आहेत.
 एकदाही पॉवरपॉईंट हाताळलेल्या (बेगिनीर) पासुन पॉवरपॉईंट मध्ये एक्स्पर्ट बनू इच्छीणार्‍या सर्वांसाठी 
 सेल्स, सर्वीस, मार्केटींग, फायनान्स, बिझनेस या क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांनाच हे  कोर्स उपयोगी ठरतील.

 

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

What you’ll get in this package

Microsoft Excel Expert

View course
Microsoft Word Expert

View course
Microsoft Powerpoint Expert

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials