Netbhet MBA 2.0 Plus
Contact us

Netbhet Life MBA 2.0 Plus

₹7,999

₹19,999

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

📢 महत्वाची घोषणा ! :

🎓 Netbhet Life MBA 2.O PLUS या कार्यक्रमासाठी नोंदणी लवकरच बंद होत आहे!

📅 आपल्या मायबोली भाषेत शिकण्याची, स्मार्ट होण्याची आणि स्वतःमध्ये नवीन बदल घडवण्याची हि संधी बिलकुल चुकवू नका ! 

🌐 प्रोग्राम बद्दल महत्वाची माहिती :

🗓️ कालावधी - १८ महिने, फेब्रुवारी २०२४ ते ऑगस्ट २०२५
➡️ एकूण १२० LIVE सेशन्स आणि त्यांचे रेकॉर्डिंग

👉 अभ्यासक्रम
📚 ThinkSmart (वैयक्तीक विकास)
📚 TechSmart (तंत्रज्ञान)
📚 BookSmart (सर्वोत्तम इंग्रजी पुस्तकांचा अभ्यास)
📚 MoneySmart (गुंतवणूक आणि आर्थिक विषय)
📚 Everyday Psychology (दररोजच्या जीवनातील मानसशास्त्र)
📚 Smart AI (नवीन AI tools ची ओळख)
📚 Online Business (घरच्या घरी सुरू करता येतील अशा अनेक ऑनलाईन व्यवसायांची माहिती)
📚 Ask Me Anything (सलिल चौधरी यांच्यासोबत live प्रश्नोत्तरे)

➡️ व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये समावेश
➡️ फेसबुक कम्युनिटी मध्ये समावेश
➡️ प्रत्येक सिरीज मधील सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र 
➡️ वार्षिक सहलीसाठी प्राधान्य (paid)
➡️ नेटभेट च्या ऑफलाईन कार्यक्रमांसाठी प्राधान्य
➡️ Additional Resources - Audio Recording, Mindmaps, Documents & Reference Files

Fees - ₹7999/- (Life Time Access) & ₹799/- (One  Month Access)

🔗 Registration - https://salil.pro/MBA2PLUS


धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials