Persuasion Science
Contact us

Persuasion Science

₹699

₹899

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात इतरांकडून आपल्याला हवी त्याप्रमाणे कामे करून घेणे गरजेचं असतं. पण केवळ सांगून कामे होत नाहीत, ऑर्डर करून, धाक दाखवून किंवा विनंती करून देखील काम होतीलच असे सांगता येत नाही.

एक उत्कृष्ट व्यवस्थापक नेहमीच पल्या सहकार्‍यांवर प्रभाव पाडून त्यांच्याकडून अपेक्षित कामे करून घेत असतो. आपल्या विनंती ला समोरील व्यक्तीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवणे याला Persuasion म्हणतात आणि आपल्यास सहवासातील व्यक्तींचे मत आपल्या बाजूने वळवणं याला Influence म्हणतात.

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • आपल्या सहकाऱ्यांना प्रभावित करण्याच्या टेक्निक
  • त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळवण्याचे तंत्र
  • हे तंत्र अनेक वैज्ञानिक प्रयोगांच्या सहाय्याने सिद्ध झालेले आहेत त्या अनेक रंजक प्रयोगांची माहिती


👉 हा कोर्स कोणासाठी ?
- वर्किंग प्रोफेशनल्स
- मार्केटींग प्रोफेशनल्स
- सेल्स प्रोफेशनल्स
- विद्यार्थी
- स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials