Pricing Strategies
Contact us

Pricing Strategies

View all plans keyboard_arrow_up

₹399

₹999

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

उत्पादने किंवा सेवांची किंमत निश्चित करणे फार कठीण असू शकते. किंमत खूप जास्त सेट केली तर विक्री कमी होते आणि किंमत कमी केली तर विक्री होऊन सुद्धा कमाई कमी होते.

खरं म्हणजे किंमत ठरवताना आपल्या कमाईचा त्याग करण्याची किंवा अंधारात बाण चालवल्याप्रमाणे किंमत ठरवण्याची काहीच गरज नाही. कारण किंमती ठरवण्यासाठी अनेक प्राईस मॉडेल्स आणि स्ट्रॅटेजिस आहेत.

या स्ट्रॅटेजिस कोणत्या आहेत आणि त्या किंमती ठरवण्यासाठी कशाप्रकारे मदत करतात ? याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण पाहणार आहोत

👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
  • उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती
  • स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)



धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials