Retirement Planning
Contact us

Retirement Planning - 1

View all plans keyboard_arrow_up

₹399

₹999

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

Retirement Planning हा सर्वात दुर्लक्षित विषयांपैकी एक विषय आहे कारण आत्ताच्या जॉब करत असणाऱ्या तरुण पिढीला असे वाटते कि Retirement अजून दूर आहे आणि सध्या आपण फक्त जवळच्या भविष्यातील गोष्टींसाठीच प्लांनिंग केलं पाहिजे. पण खरं तर Retirement Planning ची सुरुवात आपण जितक्या लवकर करू तितके चांगले.

जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर सरकार तुमच्या Retirement साठी काही प्रमाणात तरतुद करते. परंतु जे खाजगी क्षेत्रात काम करत आहेत किंवा स्वयंरोजगार करत आहेत त्यांच्यासाठी Retirement Planning फार आवश्यक आहे.

म्युच्युअल फंड हा काही गुंतवणुकीच्या मार्गांपैकी एक आहे जो महागाईवर मात करू शकतो. त्यामुळे म्युच्युअल फंडाला आपल्या निवृत्तीच्या नियोजनाचा केंद्रबिंदू बनवायला हवा. दीर्घकाळात, म्युच्युअल फंड उत्कृष्ट परतावा देतात आणि तुमच्या Retirement नंतरच्या गरजांसाठी निधी तयार करण्यात मदत करतात. म्हणूनच नेटभेटच्या ऑनलाईन कोर्से मध्ये  आपण म्युच्युअल फंड च्या मदतीने Retirement planning कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकासाठी

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials