Suicide Prevention
Contact us

Suicide Prevention

₹399

₹999

Instructor: Aparna DixitLanguage: Marathi

🛡🤝 Suicide Prevention

आजच्या काळात Suicide हा एक अत्यंत गंभीर मुद्दा बनला आहे. WHO च्या आकडेवारीनुसार, जगभरात दर 40 सेकंदांनी एक व्यक्ती suicide करते. भारतात हे प्रमाण आणखी चिंताजनक आहे, विशेषतः young adults मध्ये. ही एक गंभीर समस्या आहे जी व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर परिणाम करते. दरवर्षी हजारो लोक suicide करून आपला जीव गमावतात, पण योग्य जागरूकता, मदत आणि साथीने बरेच मृत्यू टाळता येऊ शकतात.

Suicide ची warning signs काय आहेत? suicidal thoughts असलेल्या लोकांना कसे ओळखायचे आणि प्रभावी intervention techniques काय आहेत ? याबद्दल चर्चा करूया नेटभेट तर्फे आयोजित या खास कार्यशाळेमध्ये ! तेव्हा नक्की सहभागी व्हा, तुमचा सहभाग कोणाचा तरी जीव वाचवू शकतो 👍

ऑनलाइन! मराठीत! Live!

🗓 Date - 16 June 2025
🕦 Time - 8.00 PM
🙎‍♀मार्गदर्शक - Psychologists अपर्णा दीक्षित

👉 या कार्यशाळेत तुम्ही काय शिकणार आहात?
✅ माणसं आत्महत्या का करतात?
✅ Risk factors and warning signs
✅ आत्महत्या आणि स्वतःला हानी करून घेणे ह्यात फरक काय.
✅आत्महत्येचा विचार आणि तयारी करणारी व्यक्ती कशी ओळखावी
✅ आणि त्यांना ह्या विचारापासून परावृत्त कसे करावे

भेटूया,  Live Training मध्ये ! ऑनलाइन !

धन्यवाद,

टीम नेटभेट

 

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials