There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Vikram Sardeshpande & Santosh GhatpandeLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
कित्येकदा मनात येतं की एखादे वाद्य वाजवता यायला पाहिजे... स्वतःसाठी! मनात असूनही वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याच जणांचं हे स्वप्न हवेत विरून जातं. अशा सर्वांसाठी घेऊन येत आहोत घरबसल्या Flute शिकण्याची सुवर्णसंधी "स्वानंद संगीत - Flute"
👉 *कोणासाठी ?*
Flute अजिबात न येणाऱ्या पण शिकण्याची ईच्छा मनात असणाऱ्या सर्वांसाठी
वयाची कोणतीही अट नाही
सुरुवातीला १ महिना घरी कोणतेही वाद्य अथवा Flute असण्याची आवश्यकता नाही
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया !
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध