There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
Instructor: Vikram SardeshpandeLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
कित्येकदा मनात येतं की एखादे वाद्य वाजवता यायला पाहिजे... स्वतःसाठी! मनात असूनही वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याच जणांचं हे स्वप्न हवेत विरून जातं. अशा सर्वांसाठी घेऊन येत आहोत घरबसल्या Flute शिकण्याची सुवर्णसंधी "स्वानंद संगीत - बासरी"
👉या कोर्स मध्ये काय शिकाल?
·बासरी वाद्याची प्राथमिक माहिती
·बासरी धरणे, त्यातून आवाज काढणे,शुद्ध,कोमल स्वर वाजवणे
·काही प्राथमिक पाठ
·सोपी छोटी गाणी
·लय आणि तालाचा प्राथमिक अभ्यास
·गाणं अधिक गोड कसं वाटेल याबाबत टिप्स
👉महिना १ (आठवडा १ ते ४)
Ø बासरी वाद्याची प्राथमिक माहिती
Ø बासरी धरणे, त्यातून आवाज काढणे
Ø आवाज पटकन आणि चांगला/योग्य येण्यासाठीची काही तंत्रे
Ø सा रे ग म स्वर तक्ता (चित्रे काढणे, समजून घेणे.)
Ø सप्तक परिचय
Ø लय अभ्यास प्रारंभ
👉 महिना २ (आठवडा ५ ते ८)
Ø प्राथमिक स्वरपाठ, प्रगत स्वरपाठ
Ø गाणे ( आरती)- ओम जय जगदीश हरे
Ø विकृत स्वर परिचय
Ø लय अभ्यास , लयीसोबत पाठ वादन
👉 महिना ३ (आठवडा ९ ते १२)
Ø गाणे happy birthday धून
Ø राग परिचय
Ø ताल परिचय तालात गत ,गाणे अभ्यास
Ø गाणे अधिक चांगले करण्यासाठीचा अभ्यास, गाण्याची सजावट
👉 समारोप
Ø काही जणांचे सादरीकरण, प्रतिक्रिया,
Ø पुढे अभ्यास कसा कराल?
(अभ्यासाचे टप्पे, कालावधी सूचना )
👉 *कोणासाठी ?*
Flute अजिबात न येणाऱ्या पण शिकण्याची ईच्छा मनात असणाऱ्या सर्वांसाठी
वयाची कोणतीही अट नाही
सुरुवातीला १ महिना घरी कोणतेही वाद्य अथवा Flute असण्याची आवश्यकता नाही
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया !
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध