There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Ketaki Kulkarni and Santosh GhatpandeLanguage: Marathi
🎼 स्वानंद संगीत - हार्मोनियम
आपल्या महाराष्ट्रात घरोघरी दिसणारे वाद्य म्हणजे संवादिनी ..म्हणजेच पेटी किंवा हार्मोनियम ! पेटी शिकण्याचे स्वप्न कित्येकदा मनात येतं... स्वतःसाठी! मनात असूनही वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याच जणांचं हे स्वप्न हवेत विरून जातं. अशा सर्वांसाठी घेऊन येत आहोत घरबसल्या पेटी शिकण्याची सुवर्णसंधी - "स्वानंद संगीत - हार्मोनियम"
👉 कोणासाठी ?
- हार्मोनियम अजिबात न येणाऱ्या पण शिकण्याची ईच्छा मनात असणाऱ्या सर्वांसाठी
- वयाची कोणतीही अट नाही
- सुरुवातीला घरी हार्मोनियम असण्याची आवश्यकता नाही
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया !
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध