Time Management
Contact us

Time Management

View all plans keyboard_arrow_up

FREE

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

​​​​​​​देवाने प्रत्येकाला वेगळं रंगरुप दिले आहे, कोणी श्रीमंत घरात जन्माला येतो तर कोणी गरीब घरात जन्म घेतो. कोणी जन्मतःच हुशार असतो तर कुणाला मेहनतीने हुशार व्हावं लागतं. पण एक गोष्ट देवाने सगळ्यांना समान दिली आहे. ती म्हणजे दिवसातील २४ तास. हे देवाने दिलेले २४ तास आपण कसे वापरतो, त्यावरुन आपण आयुष्यात कीती प्रगती करु शकणार हे ठरत असतं.

म्हणूनच, "वेळ" हा आपल्याकडे असलेला सगळ्यात मोठा आणि महाग स्त्रोत आहे. एकदा वाया घालवलेला वेळ कधीच परत येणार नाही आणि जास्तीचा वेळ कधी साठवून ठेवता येणार नाही. 

हा अमुल्य "वेळ" योग्यप्रकारे कसा वापरायचा ? Time manage कसा करायचा हे शिकायचं आहे का ? तर Netbhet Life MBA 2.0 च्या थिंकस्मार्ट  या सिरीज मध्ये नक्की सहभागी व्हा. 👍

👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-

  • वेळेचे महत्व जाणून घेऊ. 
  • दिवसभराच्या, आठवड्याच्या आणि महिन्याच्या योजनांची आखणी करणे. वेळापत्रक तयार करणे. 
  • वेळेचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी वापरात येणाऱ्या अनेक सोप्या आणि उपयोगी टिप्स

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

 

 

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials