Video Editing
Contact us

Video Editing

लॅपटॉप आणि मोबाईल फोनवर व्हिडिओ एडिटिंग करायला शिका ! - केवळ ₹299/- मध्ये ! (+GST)
 

₹353

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

सोशल मिडीया मध्ये सध्या सगळ्यात जास्त Video चालत आहेत, हे सांगण्यासाठी आपल्याला कुणा एक्स्पर्टची गरज नाही. आपण स्वतः व्हिडीओ बघण्यात दररोज कितीतरी तास घालवतो. पण असे व्हिडिओ आपल्याला बनवता आले तर ? स्वतःच एडिट करता आले तर ? येत्या काळामध्ये व्हिडिओ एडिटिंग हे एक वेगाने वाढणारे क्षेत्र आहे.

म्हणूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.... लॅपटॉप किंवा कम्प्युटर वर आणि मोबाईल फोनवर व्हिडीओ एडिटिंग कशी करायची हे शिकवणारा हा मराठी ऑनलाईन (Pre-recorded) कोर्सचा संच !

👉 या संचामध्ये खालील ऑनलाईन कोर्सेसचा समावेश आहे -
1⃣ Course 1 - लॅपटॉप/डेस्कटॉपमध्ये व्हिडिओ एडिटिंग / Video Editing in Laptop / Desktop

2⃣ Course 2 - स्मार्टफोनच्या मदतीने सुंदर व्हिडिओ तयार करूया!/Create Beautiful Videos With the Help Of Smartphone

👉 स्पेशल ऑफर
🎁 Bonus Course - Create Beatiful Graphics !
₹299/- + GST ONLY
​ONE TIME PRICE, LIFE TIME ACCESS !

ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

👉 सर्व कोर्सेस आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ स्वरूपात आहेत. त्यामुळे लगेचच आणि आपल्या वेळेनुसार शिकायला सुरु करू शकता.


टीम नेटभेट
नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials