Why People Buy
Contact us

Why People Buy

एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेण्यामागे प्रत्येक ग्राहकाच्या मनात काही विचार दडलेला असतो. एकदा का ग्राहकांचं हे मानसशास्त्र समजलं की कोणतीही वस्तू विकता येणे सहज शक्य होतं. ग्राहक नेमके विकत का घेतात ? याचे उत्तर देणारा हा जबरदस्त ऑनलाईन कोर्स "Why People Buy"

₹699

₹1,999

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेण्यामागे प्रत्येक ग्राहकाच्या मनात काही विचार दडलेला असतो. एकदा का ग्राहकांचं हे मानसशास्त्र समजलं की कोणतीही वस्तू विकता येणे सहज शक्य होतं. ग्राहक नेमके विकत का घेतात ? याचे उत्तर देणारा हा जबरदस्त ऑनलाईन कोर्स "Why People Buy"

👉 या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल -
१. ग्राहक का विकत घेतात याची २५ प्रमुख कारणे
२. ग्राहकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास
३. लगेच अमलात आणण्यासारखी प्रॅक्टिकल उदाहरणे
४. आपल्या प्रॉडक्ट्सचा सेल वाढवण्यासाठी वरील २५ कारणे कशी वापरायची याची स्टेप बाय स्टेप कृती योजना.

👉 हा कोर्स कोणासाठी -
- उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
- Sales & Marketing Professionals


कितीही मेहनत घेतली तरी माल विकला जात नाही ? सेल्स होतंच नाही ? सेल्सच्या नावानेच भीती वाटतेय ? तर मग आजच नेटभेटच्या ऑनलाईन कोर्स मध्ये सहभागी व्हा !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials