There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
🏃आयुष्य धकाधकीचं झालं आहे. आपल्या प्रत्येकालाच खूप कामं आहेत, ✅ मोठ्या to-do lists आहेत, 📩 ईमेलला उत्तरं द्यायची आहेत, प्रोजेक्ट्स वेळेवर 🕐 पूर्ण करायचे आहेत. अनेक जबाबदाऱ्यांमुळे बऱ्याच वेळेला आपण गोंधळून जातो आणि महत्वाची कामं विसरतो.
त्यामुळे कामांचे नियोजन, टास्क मॅनेजमेंट, आणि महत्वाच्या नोट्स काढणे अत्यंत आवश्यक बनले आहे. Workflow हे टूल या सर्व गोष्टी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आणि वापरायलाही सोपे आहे.
हे जाणून घेण्यासाठी Netbhet Life MBA 2.0 च्या टेकस्मार्ट या सिरीजमध्ये अवश्य या. इथे मी तुम्हाला Workflow हे टूल सोप्या मराठीत शिकवणार आहे. तेव्हा जरूर सहभागी व्हा 👍
या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-
✅ वर्कफ्लोच्या मदतीने आपण आपली कामं आणि नोट्स कशा व्यवस्थापित करू शकतो ?
✅ या टूलचे विविध फीचर्स कोणते आहेत?
✅ हे टूल आपल्या वैयक्तिक कामांबरोबरच व्यावसायिक कामांसाठीही कसे वापरू शकतो?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध