There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
जेव्हा एखादे फंड हाऊस प्रथमच त्यांचे म्युच्युअल फंडस् बाजारात घेऊन येते किंवा म्युच्युअल फंड च्या माध्यमातून एखाद्या नवीन थीम साठी नव्याने फंड उभा केला जातो तेव्हा त्याला न्यू फंड ऑफर (NFO) असे म्हणतात. हे अनलिस्टेड कंपन्यांनी त्यांच्या इक्विटी शेअर्ससाठी केलेल्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) सारखे आहे, ज्यामध्ये कंपन्या पहिल्यांदाच आपल्या कंपनीचे शेअर्स लोकांना ऑफर करतात.
NFOच्या मदतीने, फंड हाऊस बाजारात गुंतवणूक करण्यासाठी लोकांकडून पैसे जमा करते. NFO उपलब्ध फंडांपेक्षा स्वस्त असतात कारण ते बाजारात नवीन असतात.
परंतु, स्वस्त आहेत म्हणून माहिती न घेता कोणत्याही एनएफओ मध्ये गुंतवणूक करणे आपल्यासाठी जोखमीचे ठरू शकते. असे का ? याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण पाहणार आहोत
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध