There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
प्रत्येक मराठी माणसाला स्टॉक मार्केट ची माहीती व्हावी म्हणून नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे घेऊन आलोय एक जबरदस्त ऑनलाईन कोर्स.
Live Sessions - 1 Feb 2021 To 5 Feb 2021
Instructor: Rajesh SangleLanguage: Marathi
नमस्कार,
कोरोना च्या महामारी नंतर रोजगाराचा बिकट प्रश्न उभा राहिला आहे व व्यवसायावर मंदीचे संकट घोंघावतेय. हीच योग्य वेळ आहे स्टॉक मार्केट बद्दल सर्व काही जाणून घेण्याची. तुम्हाला माहित आहे का स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करून आपण घर बसल्या चांगले पैसे कमावू शकता? सर्वात जास्त रिटर्न्स स्टॉक मार्केट ने दिलेत?
गरज आहे स्टॉक मर्केट समजून घेण्याची
प्रत्येक मराठी माणसाला स्टॉक मार्केट ची माहीती व्हावी म्हणून नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे घेऊन आलोय एक जबरदस्त ऑनलाईन कोर्स.
Stock Market Fundamentals
हा कोर्स कोणासाठी?
- शेअर मार्केटमधील गुंतवणूकीबद्दल काहीही माहीती नसेल तर हा वेबिनार तुमच्यासाठी आहे.
- कमीत कमी धोका पत्करुन आपली गुंतवणूक प्रदीर्घ कालावधीसाठी वाढवायची असेल तर हा वेबिनार आपल्या साठी आहे.
या कोर्स मध्ये काय शिकाल?
- इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय?
- स्टॉक मार्केट ची ओळख आणि गरज.
- मार्केट बद्दल समज आणि गैरसमज
- स्टॉक मार्केट मध्ये लोक पैसे का गमावतात?
- स्टॉक एक्सचेंज – NSE & BSE
- मार्केट मधील सहभागी घटक
- D-Mat अकाउंट
- ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंट मधील फरक
- लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट
- इंट्रा डे ट्रेडिंग
- प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष इन्व्हेस्टमेंट
- स्टॉक च्या किमती खाली वर का होतात?
- चांगल्या कंपन्या कशा शोधायच्या?
- मल्टि-ब्यागर स्टॉक बद्दल
- टेक्निकल आनालिसीस
- डेरीवेटीव्ह ट्रेडिंग
धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध