Google Calendar
Contact us

Google Calendar

गुगलचे हे टूल वापरा आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवा !

₹699

₹1,499

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

अनेक वेळा नियोजनाच्या अभावामुळे आपली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही, महत्वाच्या Meetings फक्त वेळेवर लक्षात न आल्यामुळे राहून जातात, बरेचदा एखाद्या वही किंवा डायरी मध्ये आपण आपल्या महत्वाच्या कामांचं, meetings च नियोजन करून ठेवतो आणि विसरून जातो त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते कागदावरच राहून जातं. पण हेच जर या सर्वाची आठवण करून देणार सतत कोणीतरी आपल्या बरोबर असेल तर सर्व किती सोपं होईल ना! म्हणूनच आम्ही नेटभेट तर्फे गूगल कॅलेंडर या Scheduling ॲप बद्दल सविस्तर माहिती सांगणारा हा कोर्स आपल्यासाठी घेऊन आलो आहे .

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • गुगल कॅलेंडरचा इंटरफेस
  • इव्हेंटस् तयार करणे आणि मॅनेज करणे
  • इव्हेंटस् इतरांसोबत शेअर करणे
  • गूगल कॅलेंडर च्या विविध सेटिंग्ज
  • काही महत्वाच्या टिप्स


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
  • विविध उपयुक्त अप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर्स बद्दल जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या सर्वांसाठी



काही प्रश्न असल्यास आम्हाला येथे संपर्क करा -
Email - admin@netbhet.com
Whatsapp - 9082205254

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
 

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials