शेअर्स मध्ये गुंतवणूकीची योग्य संधी !

access_time 2020-03-13T10:24:54.636Z face Team Netbhet InvestmentBusinessPersonal FinanceShare Market

ही गुंतवणूकीसाठी एक चांगली वेळ आहे. मला माहीतेय खुप जण हे करत नाहीत आणि त्यामुळेच गुंतवणूक करणे कठीण आहे. असं म्हटल जातं की "गुंतवणूक हा सोप्या पध्दतीने पैसा कमवण्याचा सगळ्यात कठीण मार्ग आहे."

शेअर्स च्या किंमती तपासून बघण्यापेक्षा आपण एखादा शेअर का खरेदी करावा याबद्दल माहीती मिळवा जर तुम्हाला शेअर्स बद्दल योग्य ज्ञान असेल तर काळजी करण्याची गरजच नाही.

समस्या ही आहे की स्टॉक्स खरेदी करणार्‍यांपैकी खुप जणांना हेच माहीत नसतं की ते स्टॉक का खरेदी करत आहेत.

SIPs थांबवू नका. कमी किंमती मध्ये गोष्टी खरेदी करणे ही साधी गोष्ट आहे. खरतर होत असेल तर पैशाला कामाला लावा.

================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी आजच आमचे अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप इन्स्टॉल करा.
https://bit.ly/35Axjzz
================

मागील ४० वर्षात सेनसेक्स ने १०% पेक्षा जास्त बदल बघितले आहेत.

साल १९९२ :- सेनसेक्स एका वर्षात ५४% नी खाली आला तर पुढील दीड वर्षात १२७% वरती गेला

साल १९९४ :- सेनसेक्स चार वर्षात ४०% नी खाली आला तर त्याच्या पुढील वर्षी ११५% खाली आला.

साल २००० :- सेनसेक्स दीड वर्षात ५६% नी खाली आला तर पुढील अडीच वर्षात १३८% नी वरती गेला.

साल २००८ :- सेनसेक्स एका वर्षात ६१% नी खाली आला तर पुढील दीड वर्षात १५७% नी वरती गेला.

साल २०१३ :- सेनसेक्स एका वर्षात २८% नी खाली आला तर पुढील ३ वर्षात ९६% नी वरती गेला.

महत्त्वाचं म्हणजे , सेनसेक्स १०० (साल १९७९) पासून ४२००० (साल २०१९) म्हणजेच जवळजवळ ४२० पटीने वाढला आहे. याची सरासरी रिर्टन्स १५% CAGR आहे. दुसरी कुठलीच इनव्हेस्टमेंट तुम्हाला इतके रिर्टन्स देत नाही.

================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
===============

धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com