चौदा वर्षांचे व्हिडिओ आणि एकच ध्येय — मातृभाषेतून शिकवायचं! चौदा वर्षांचे व्हिडिओ आणि एकच ध्येय — मातृभाषेतून शिकवायचं! नेटभेटच्या युट्युब चॅनेल मध्ये पहिला व्हिडिओ पोस्ट केला त्याला चौदा वर्षे पूर्ण झाली. (युट्युबने आठवण करून दिली म्हणून लक्षात आले!) चौदा वर्षे ....खूप मोठा काळ आहे. चौदा वर्षांत १३...
जगातील सर्वात उंच इमारत... आणि सर्वात मोठा धडा जगातील सर्वात उंच इमारत... आणि सर्वात मोठा धडा १९२० च्या भरभराटीच्या दशकात, न्यूयॉर्क शहर वेगाने प्रगती करत होते. मोठमोठे रस्ते, गगनचुंबी इमारती, प्रचंड मोठे कारखाने शहराचा कायापालट करत होत्या.या केवळ वास्तू नव्हत्या—त्या मानवी महत्त्वाकांक्षा आणि अभिमा...
गुंतवणुकीची चमक खरी की तात्पुरती? गुंतवणुकीची चमक खरी की तात्पुरती ? सध्या सोन्याच्या भावाप्रमाणेच चांदीचा भाव देखील वेगाने वाढतोय. बरेच जण चांदीकडे गुंतवणुकीचा आदर्श पर्याय म्हणून पाहत आहेत. पण चांदी खरेच गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे का ? चांदीच्या वाढीचा हा 'जोश' दीर्घकाळ टिकेल का? चांदीच्या दरात...
सोनं, शेअर बाजार आणि गुंतवणुकीचं शहाणपण ! सोनं, शेअर बाजार आणि गुंतवणुकीचं शहाणपण ! सोन्याचे भाव भरमसाठ वाढतायत. एक लाखावर गेलं तेव्हाच डोक्यावरून पाणी गेलं ..आता तर १ लाख २ ० हजार झालं आहे. अशा वेळी बहुतांश लोकांना आपल्या आजीने किंवा आईने सोन्यात गुंतवणूक कर असे सांगितलेले आठवले असेल. तुम्ही नव्या ...
शार्कबँक ! मुंबईत राहणारे वाघमारे काका (वय ७०) हे नेटभेटचे एक जुने विद्यार्थी. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मला मेसेज आला. बँकेत FD रिन्यू करायला गेले असता, त्यांना एक 'गुंतवणूक प्लॅन' घ्यायला सांगितला गेला. ते तयारही झाले होते, पण त्यांनी एकदा मला विचारले. मी खोलात जाऊन तपासले तेव्हा धक्काच बसला! त्...