मित्रांनो, इंटरनेटवर ऑनलाइन पैसे कमावण्याचा सगळ्यात जुना आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे ब्लॉगिंग.जर तुम्ही इंटरनेट वर ऑनलाईन पैसे कसे कमवायचे असे सर्च केले तर तुम्हाला ब्लॉगिंग असेच उत्तर मिळेल. इतरही अनेक आर्टिकल्स,व्हिडीओज दिसतील की ब्लॉगिंग कसं करायचं?म्हणूनच या व्हिडिओद्वारे आपण मराठीतून पाहणार आहोत...