विश्वास टिकवायचा असेल तर चेहरा नव्हे तर मन स्वच्छ ठेवा !

access_time 2025-10-25T11:46:31.709Z face Salil Chaudhary
विश्वास टिकवायचा असेल तर चेहरा नव्हे तर मन स्वच्छ ठेवा ! विश्वास टिकवायचा असेल तर चेहरा नव्हे तर मन स्वच्छ ठेवा ! आमच्याकडे एक फॅक्टरी हेड होते. स्वभावाने एकदम कडक. त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक प्रकारची रूक्ष पणाची छटा असायची. सर्व वर्कर्स आणि ज्युनियर स्टाफ त्यांना प्रचंड घाबरत असे. फॅक्टरी म्हणजे ते...