काल्पनिक पात्रे, खऱ्या भावना: महिलांना एआयशी बोलणे का आवडते नुकताच AI tools वापरकर्त्यांचा एक डेटा माझ्या वाचनात आला. chatgpt, Gemini किंवा मायक्रोसॉफ्ट कोपायलट वापरणाऱ्यांमध्ये पुरुष वापरकर्ते जास्त आहेत आणि स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. पण एका अँप मध्ये मात्र स्त्रियांचे प्रमाण ७० % इतके जास्त आहे. ...
"रॉकी तत्वज्ञान: तुम्ही किती हिट्स घेऊ शकता आणि पुढे जात राहू शकता?" रॉकी ही चित्रपट मालिका माझी आवडती आहे. त्यामध्ये एका भागात रॉकी आपल्या मुलाला उद्देशून एक डायलॉग म्हणतो. चित्रपटसृष्टीत सर्वाधिक गाजलेल्या डायलॉगपैकी हा एक असावा ! त्यात म्हातारा बॉक्सर रॉकी आपल्या मुलाला सांगतो – "हे जग म्हणजे सूर...
प्रतिक्रिया देऊ नका. प्रतिसाद द्या. पूर्वी मी ज्या कंपनीत काम करायचो तिथे माझा एक मित्र होता विवेक नावाचा. त्याचे आणि माझे डिपार्टमेंट वेगळे होते. पण ऑफिस बाहेरच्या चहाच्या टपरीवर किंवा कॅंटीनमध्ये नेहमी भेटायचा त्यामुळे मैत्री झाली होती. विवेक हा एक साधा, पण हुशार व्यक्ती होता. थोडासा अबोल , काटेको...
"भाषा, एकता आणि समृद्धी : सिंगापूरचं यश आपल्यासाठी धडा" १९६५ मध्ये मलेशिया पासून वेगळे स्वतंत्र राष्ट्र म्हणून बाहेर पडलेल्या सिंगापोरची अवस्था फार चांगली नव्हती. छोटासा भूभाग, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव आणि अकुशल नागरिक यामुळे सिंगापोरची अर्थव्यवस्था कठीण काळातून जात होती. तेव्हापासून ते आतापर्यंत...
Defence Stocks मध्ये आता पैसे गुंतवावे का? भारतीय संरक्षण क्षेत्रात जबरदस्त घडामोडी सुरू आहेत! ऑपरेशन सिंदूर, संरक्षण निर्यातीत वाढ, वाढते ऑर्डर बुक्स यामुळे Mazagon Dock, HAL, BEL, Bharat Dynamics, Paras Defence सारख्या स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न्स दिले. पण ही तेजी खरोखर टिकणारी आहे...