कठीण काळ जास्त वेळ टिकत नाही पण कठीण माणसं टिकतात. त्याच्या लहानपणी त्याला स्पष्ट बोलता येत नसल्याचे त्याचा अपमान करण्यात आला होता. नेलिया (त्यांची पहिली पत्नी) बरोबरच्या दूसर्या डेट ला जो कडे रेस्टॉरंट चे बील देण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा नेलिया ने त्याला टेबलखालून २० डॉलर बील भरण्यासाठी दि...
स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवण्याचे १२ मार्ग आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी लागत असेल ती म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास. या एका कौशल्यामध्ये इतकी ताकद आहे की जर तुमचा स्वतःवरचा विश्वास दृढ असेल तर अन्य कौशल्ये आत्मसात करणे सहज सोपे होते. स्वतःवर दाखवलेला आत्मविश्वास अशक्य गोष्टी ...
जबरदस्त "व्यक्तिमत्व" घडवायचे असेल तर या ९ गोष्टी करा ! हा व्हीडीओ नेटभेटच्या "डिजिटल कोचिंग" एक्स्पर्ट कोर्समधील काही भाग आहे. यशस्वी डिजिटल कोचिंग बिझनेसच्या सात पायर्या ! मोफत ! मराठीतून वेबिनार ! 7 Steps to Successful Digital Coaching Business ! ✔️ डिजिटल कोचिंग - एक योग्य बिझनेस संधी का आहे? ✔️...
भारतीय संस्कृतीतील ७ असे गुरु ज्यांनी इतिहास रचला भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान सर्वोच्च आहे याचे कारण भारताला अनादीकाळापासून लाभलेले गुरु आणि त्यांचे ज्ञान आहे. इतिहासापासून आजपर्यंत घडून गेलेल्या कित्येक गुरुंनी त्यांच्या ज्ञानाच्या ओंजळीने आज आपल्याला दिसणारा हा ज्ञानाचा सागर भरला आहे यात काह...
१० अशा गुणवत्ता ज्या यशस्वी लीडर बनण्यासाठी असल्याच पाहीजेत. १. कामामध्ये सक्रिय सहभाग (Active Participation) :- एका लीडर च्या दृष्टीने कामामध्ये सक्रिय सहभाग म्हणजे त्याची त्याच्या कामाशी असलेली निकटता. जितके जवळ तुम्ही तुमच्या कामाच्या असाल तितकेच लवकर आणि योग्य निर्णय तुम्ही तुमच्या कामाच्या बाबत...