आयमी मुलिन्स आयमी मुलिन्स (Aimee Mullins) जन्माला आली तेव्हा तिच्या पायामध्ये शिन बोन (shinbone - गुडघा आणि घोट्याला जोडणारं हाड) नव्हतं. डॉक्टरांनी तिच्या पालकांना सांगितलं — "तिला कधीही चालता येणार नाही आणि तिचं जीवन सुरळीत व्हायचं असेल तर तिचे दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली कापावे लागतील." कल्पना क...
नशिबाचं क्षेत्रफळ 2005 मध्ये, Andy Weir नावाच्या एका व्यक्तीने स्वतः लिहिलेल्या कादंबरीतील एक-एक भाग दर आठवड्याला आपल्या ब्लॉगवर टाकायला सुरुवात केली. तो काही व्यवसायिक लेखक नव्हता. तो स्वतःची स्पेसवर आधारित कादंबरी दर आठवड्याला ऑनलाईन प्रकाशित करत होता — केवळ आनंदासाठी. ऑनलाईन वाचक हळूहळू वाढू लागल...
फिक्सड डिपॉझिट करण्याचा सर्वोत्तम मार्ग ! तुम्हाला एकाच वेळी मोठी रक्कम FD मध्ये गुंतवायची आहे का? मग ‘FD लॅडरिंग’ ही संकल्पना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते! FD लॅडरिंग म्हणजे काय❓समजून घेऊया या व्हिडिओ मधून 👉 https://youtube.com/shorts/EIU-KtiMvjU?feature=share व्हिडिओ आवडला? तर लाईक करा, म...
"माझं मूल इतकं उद्धट का वागतंय?" सतत का रागावतंय ? काहीच ऐकत का नाही ?" या प्रश्नांची उत्तरे शोधत असलेल्या पालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आधुनिक युगातील पालकत्वाची ही एक गंभीर आव्हान बनली आहे. घरोघरी असेच दृश्य दिसते – मुलं सतत भांडत असतात, जबाबदारी टाळतात, आणि पालकांशी वाद घालत असतात. य...
स्वतःचं घर – आता स्वप्न की वास्तव? अमेरिकेत एक नवीन संकल्पना उदयास आली आहे — बूमरँग जनरेशन. म्हणजे असे तरुण जे एकदा स्वतंत्र होण्यासाठी घरातून बाहेर पडले होते, पण आर्थिक अडचणींमुळे पुन्हा आई-वडिलांकडे राहायला परतले. ही परिस्थिती अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर दिसून येते आहे, आणि आता ती जगभरातील इतर देशां...