"कल्पकतेने घडवलेला ब्रँड: जोशिआ वेजवूड" "जोशिआ वेजवूड"चा (Josiah Wedgwood) जन्म १७३० मध्ये इंग्लंडमधील एका गरीब कुंभार कुटुंबात झाला. त्या काळात मातीची भांडी बनवणे हे अत्यंत कष्टाचे आणि अंगमेहनतीचे काम होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून होता, त्यामुळे लहानपणापासूनच त्याला या कामात जुं...
"पेपरपासून मोबाईलपर्यंतचा प्रवास – आणि एक शिकवण" १९व्या शतकाच्या मध्यात युरोपमध्ये ‘फ्रेड’ नावाच्या एका व्यक्तीने एक लहानसा पेपर मिल व्यवसाय सुरू केला. पहिल्या टप्प्यात ही एक साधी, लहानशी कंपनी होती, पण हळूहळू तिचं काम चांगलं सुरू झालं. जसजसा व्यवसाय वाढू लागला तसं फ्रेडला वाटू लागलं की व्यवसाय आणखी...
"अंडं" - लेखक: अँडी वीअर तुम्ही घरी जात असताना तुमचा मृत्यू झाला. तो एक मोटार अपघात होता. काही फार विशेष नाही, पण तरीही जीवघेणा होता. तुम्ही तुमच्यामागे पत्नी आणि दोन मुलांना सोडून गेलात. तो एक वेदनाहीन मृत्यू होता. तातडीच्या सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तुम्हाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला,...
500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली 😊😊😊 ची गोष्ट ! आजपासून साठ वर्षांआधीची गोष्ट. १९६३ साली अमेरिकेतील हार्वे बॉल नावाच्या एका डिझायनर ला त्याच्या एका लोकल क्लाएंट चा फोन आला. या फोनमुळे हार्वे बॉल हे नाव इतिहासात कायमचं कोरलं जाणार होतं. तो क्लाएंट एक इन्शुरन्स कंपनीचा कर्मचारी होता. त्या कंपनीने नुक...
"एक खेळणं... आणि एक क्रांती!" अल्फोन्स पेनॉ या पॅरिसमधील संशोधकाचं एकच स्वप्न होतं. त्याला उडायचं होतं. तो स्वतः जन्मजात आजारामुळे आधाराशिवाय चालू शकत नव्हता. पण माणसाने आकाशात उडावे यासाठी त्याला विमान तयार करायचे होते. त्यासाठी त्याने अनेक प्रयोग केले. परंतु सगळेच प्रयत्न फसले. त्याने हार मानली ना...