गेल्या आठवड्यातील दोन घटना -

access_time 2025-06-18T11:51:19.25Z face Salil Chaudhary
गेल्या आठवड्यातील दोन घटना - काही कारणास्तव माझं chatgpt अकाउंट अर्ध्या दिवसासाठी बंद झालं होतं. मलाच विश्वास बसत नाही पण माझं पूर्ण काम थांबलं होतं. मी जे काम हातात घेतलं होतं ते chatgpt शिवाय होत नाही म्हणून ते बाजूला ठेवून दुसरं काम सुरु केलं. ते पण chatgpt पाशी येऊन अडकलं. तिसरं सुरु केलं त्यातह...

टेनिसच्या पलीकडे एक सामना: लिएंडर आणि मार्टिना यांच्या विम्बल्डन लढाईची कहाणी

access_time 2025-06-10T10:42:04.902Z face Salil Chaudhary
टेनिसच्या पलीकडे एक सामना: लिएंडर आणि मार्टिना यांच्या विम्बल्डन लढाईची कहाणी 2003 चा विम्बल्डन मिक्स्ड डबल्स टेनिसचा उपउपांत्य सामना. भारताचे लिअँडर पेस आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांची जोडी खेळत होती. सामन्याच्या सुरुवातीलाच लिअँडरला ताप आला होता. डोकं प्रचंड दुखत होतं. डोक्याच्या मागच्या बाजूला एक...

“पेन्सिलपासून एनआयसीयू पर्यंत: सामूहिक दयाळूपणाची शक्ती”

access_time 2025-06-09T10:44:04.063Z face Salil Chaudhary
“पेन्सिलपासून एनआयसीयू पर्यंत: सामूहिक दयाळूपणाची शक्ती” एका मुलाखतीत गुंतवणूकदार रिक बर्हमन यांना एक प्रश्न विचारण्यात आला – "तुमच्यासाठी कोणी केलेली सगळ्यात दयाळू (Act of Kindness) गोष्ट कोणती?" रिक यांनी थोडा वेळ घेऊन उत्तर दिले - "आमचा मुलगा थियो, जन्मल्यानंतर पहिले सहा महिने NICU (नवजात अतिदक्ष...

कोणत्याही ठिकाणी, कुठल्याही व्यक्तीशी जोडण्याचे ८ प्रभावी मार्ग !

access_time 2025-06-09T09:37:31.381Z face Salil Chaudhary
कोणत्याही ठिकाणी, कुठल्याही व्यक्तीशी जोडण्याचे ८ प्रभावी मार्ग ! उत्कृष्ट संवाद साधता येणे हे जगातील क्रमांक १ चे स्किल आहे. संवादशैलीच्या बळावर अनेकांनी आपल्या करिअर मध्ये उत्तुंग झेप घेतली आहे. व्यवसाय वाढविले आहेत. आपल्या मित्रमैत्रीणींमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक यश स...

Elon Musk सुरु करतोय AIRBNB for CARS !

access_time 2025-06-03T07:10:33.401Z face Salil Chaudhary
Elon Musk सुरु करतोय AIRBNB for CARS ! Elon Musk ने नुकताच रोबोटॅक्सी ची घोषणा केली. रोबोटॅक्सी म्हणजे संपूर्णपणे स्वयंचलित टॅक्सी. अगदी ओला/उबर सारखी पण ड्रॉयव्हरशिवाय ! आपण फक्त अँप वापरून टॅक्सी बोलवायची. टॅक्सी येणार, आपण त्यात बसायचं आणि टॅक्सी स्वतःच आपल्याला अपेक्षित ठिकाणी पोहोचवणार ! टेस्ला...