नवरात्रोत्सव: आर्थिक व्यवस्थापनाचा नवसंकेत – नऊ गोष्टी ज्या तुमचे आर्थिक जीवन सुधारू शकतील नवरात्र हा सण आत्ममंथनाचा आणि मन शुद्ध करण्याचा आहे. या नवरात्रात, आपल्या आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून नवीन सुरुवात करण्याची चांगली संधी आहे. या नऊ दिवसात रोज एक साधी पण परिणामकारक आर्थिक कृती करूया...
60 दिवस. 48 लाख लग्न. 6 लाख कोटीचा खर्च: या सीझनमध्ये फायद्यात राहतील असे टॉप 10 Stocks लग्नाचा सीझन आला आहे, आणि दसरा-दिवाळी सारखे मोठे उत्सवही आलेले आहेत. नोव्हेंबर ते डिसेंबर 2024 मध्ये भारतात तब्बल 48 लाख लग्न होणार आहेत आणि त्यावर ₹6 लाख कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. Confederation of All India...
प्रत्येक वयोगटासाठी आर्थिक गुंतवणुकीचा प्लॅन मित्रहो वय वाढत असताना, तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि गरजा स्वाभाविकपणे बदलत जातील. वयाच्या 20 व्या वर्षात वापरलेली गुंतवणूक रणनीती तुम्ही निवृत्तीच्या जवळ पोहोचत असताना योग्य नसू शकते. तुमच्या पोर्टफोलिओमधील गुंतवणुकींचे मिश्रण – म्हणजेच संपत्तीचे वाटप (Ass...
निवडणूक निकाल आणि म्युच्युअल फंड निवडणुकांचे निकाल बहुतेकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळे ठरले. कुणाला अपेक्षेपेक्षा जास्त तर कोणाला अपेक्षेपेक्षा कमी मतं पडली. नेमकं या या निवडणुकीमध्ये जिंकलं कोण आणि हरलं कोण याच्याबद्दलही मतभेद आहेत. मित्रांनो आकडेवारी बऱ्याच वेळेला फसवी असते. त्याचा अर्थ आपण जसा लावू ...
राजकारण आणि गुंतवणूक! शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कधी न कधी “कित्येक पटीने वाढणाऱ्या मल्टिबॅगर” चा शोध घेतला असेल. एकच स्टॉक असा निवडायचा जो सुसाट वेगाने वाढेल आणि मला करोडपती बनवेल असा विचार प्रत्येक गुंतवणूकदार करतोच. आणि याचा परिणाम काय होतो ते आपल्या सगळ्यांना माहीतच ...