बऱ्याच लोकांना बिजनेस मध्ये उतरायचे असते, काही नवीन सुरुवात करायची असते, स्वतःचं स्टार्टअप सुरु करायचं असतं, बऱ्याच जणांना मोठं काहीतरी करून दाखवायचं असतं, मोठी उडी घ्यायची असते. पण मित्रांनो, शेकडो किलोमीटरचा प्रवास एका पावलानेच सुरू होतो हे लक्षात घ्या. बाळ आधी रांगतं, नंतर चालायला लागतं, आणि त्या...
विक्री (सेल्स SALES ) हा प्रत्येक उद्योगाचा कणा असतो. जोपर्यन्त सेल्स होत आहे तोपर्यन्त कोणत्याही व्यवसायाचं, उद्योगाचं अस्तीत्व असतं. परंतु बर्याचदा उद्योजक आपल्या उत्पादनामध्ये (Product Development) जास्त रस घेतात आणि सेल्सचं काम एका "डीपार्टमेंट"वर सोपवून देतात. उद्योजकांनी असे करण्यापुर्वी लक्षा...
डॉमिनोज, पिझ्झाहट, मॅकडोनल्ड्स, सबवे किंवा केएफसी सारख्या कोणत्याही दुकानात जेव्हा तुम्ही ऑर्डर देत असता तेव्हा संवाद कसा असतो पहा.....आपण उदाहरणार्थ पिझ्झा घेउया ! आपण - एक वेज पिझ्झा विक्रेता - त्यावर एक्स्ट्रा चीज पाहिजे का ? आपण - होय, चलेल विक्रेता - सोबत काही ड्रिन्क्स पण पाहिजेत का ? आपण - हो...
आमच्या प्रत्येक ट्रेनिंग मध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना मी ट्रेनिंगच्या सुरुवातीलाच त्यांच्या बिझनेसमधला सर्वात मोठा प्रॉब्लेम एका वाक्यात मांडायला सांगतो. नुकताच झालेल्या नेटभेटच्या एका ट्रेनिंग प्रोग्राममध्ये एक उद्योजक आले होते. त्यांनाही हा प्रश्न विचारला असता त्यांचे उत्तर होते "उधारी" ! तसा हा प...
नमस्कार मित्रहो, ग्राहक म्हणजे बिझनेस चा श्वास आहे. बिझनेस कोणत्याही प्रकारचा असो पण ग्राहकाशिवाय बिझनेसच काहीच भविष्य नसतं आणि त्यामुळेच आपल्या बिझनेस साठी नविन ग्राहक कसे मिळवता येतील यासाठी प्रत्येक उद्योजकाची धडपड चालू असते. ग्राहक मिळविणे हे बिझनेस साठी सगळ्यात कठीण आणि तितकेच महत्वाचे काम आहे....