कोणी आपल्याला "काय" बोललंय यापेक्षा

access_time 2025-03-10T07:42:18.195Z face Salil Chaudhary
कोणी आपल्याला "काय" बोललंय यापेक्षा कोणी आपल्याला "काय" बोललंय यापेक्षा "कोणी" आपल्याला काय बोललंय याला लोक जास्त महत्व देतात. कोणी आपल्याला "का" बोललंय यापेक्षा कोणी आपल्याला "कसं" बोललंय याला लोक जास्त महत्व देतात. कोणी आपल्याला "किती" बोललंय यापेक्षा कोणी आपल्याला "कधी" बोललंय याला लोक जास्त महत्...

अपयशी होण्याचे हमखास मार्ग

access_time 2025-03-10T07:35:07.234Z face Salil Chaudhary
अपयशी होण्याचे हमखास मार्ग प्रसिद्ध गुंतवणूकदार चार्ली मंगर "Inversion" हे मेंटल मॉडेल नेहमी वापरायचे. Inversion म्हणजे उलटा विचार करायचा. उदा. एखाद्या गोष्टीत यश मिळवायचे असेल तर काय करावे याचा विचार करण्याऐवजी अपयशी व्हायचे नसेल तर काय करावे असा विचार करणे. ================ मातृभाषेतून शिकूया, प्र...

पैसा आपलं खरं रूप उघड करतो !

access_time 2025-03-10T06:17:33.063Z face Salil Chaudhary
पैसा आपलं खरं रूप उघड करतो ! आपल्याला वाटतं, जर पुरेसे पैसे कमावले तर आपल्या सर्व समस्या संपतील, घरात सुखशांती नांदेल, आणि आपले सर्व नातीसंबंध सुधारतील. दुर्दैवाने, प्रत्यक्षात तसं काहीही घडत नाही. खरंतर पुढील गोष्टी घडतात: 🔹१. छोट्या समस्या हळूहळू वाढत जाऊन मोठ्या समस्या बनतात. जेव्हा पैशांचा तणाव...

🏦 रेपो रेट कपातीचा विविध गुंतवणूकदारांवर थेट प्रभाव

access_time 2025-02-07T14:35:13.015Z face Salil Chaudhary
🏦 रेपो रेट कपातीचा विविध गुंतवणूकदारांवर थेट प्रभाव 📈 RBI ने रेपो रेट 25 बेसिस पॉईंट्स ने कमी करून 6.25% इतका कमी केला आहे. मागील 5 वर्षात पहिल्यांदाच रेपो रेट कमी करण्यात आला आहे. या रेपो रेट कपातीचा सामान्य गुंतवणूकदारांसाठी काय अर्थ आहे ते समजून घेऊया: ================ मातृभाषेतून शिकूया, प्रगत...

थांबण्याची कला

access_time 2025-02-07T06:12:07.846Z face Salil Chaudhary
थांबण्याची कला कौन बनेगा करोडपती मधील एक किस्सा नुकताच माझ्या वाचनात आला. फास्टेस्ट फिंगर राउंडमध्ये पहिले आलेले नीरज सक्सेना हॉट सीटवर बसले. ते शांतपणे बसले होते - न ओरडता, न नाचता, न रडता, अमिताभ यांना मिठी न मारता. नीरज सक्सेना एक शास्त्रज्ञ आहेत, पीएचडी आहेत आणि कोलकात्यातील एका विद्यापीठाचे प्र...