8 अशा वेबसाईट्स ज्यावरून तुम्हाला मिळेल मोफत स्टॉक व्हिडीओ फूटेज #Web_Wednesday वैयक्तिक व व्यावसायिक वापराकरिताही उपयुक्त एखादा विषय तुमच्या डोक्यात घोळत असतो. तुम्हाला वाटत असतं की या अमक्या विषयावर एखादा मस्त व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला तर तो निश्चितच सगळ्यांना आवडेल आणि लोकोपयोगीह...
यूट्यूबवरून व्हिडीओ डाऊनलोड करण्याच्या काही सोप्या पद्धती #Techie_Tuesday यूट्यूबवरून व्हिडीओ डाऊनलोड करून ते नंतर तुम्ही तुमच्या वेळेनी पाहू शकता हे बरेचजणांना ठाऊक नसेल. पूर्वी यूट्यूबवरून सगळे व्हिडीओ डाऊनलोड करून ते तुम्हाला तुमच्या फोनमध्ये अथवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करणं शक्य होतं पण आता तो पर्याय...
स्वतःत गुंतवणूक करा - #Monday_Motivation ' तुमच्या नशीबात तुम्ही तीच व्यक्ती होणं लिहीलेलं असतं जे तुम्ही स्वतः व्हायचं ठरवलेलं असतं..!' तुम्ही अलीकडच्या काळात स्वतःसाठीच म्हणून खास महत्वाची अशी कोणती गोष्ट केली आहे ? जरा आठवून बघा बरं .. स्वतःत गुंतवणूक करणं ही एक सातत्याने करायची गोष्ट आहे आणि याच...
इकीगाई - जपानमधील माणसांच्या दीर्घ व आनंदी जीवनाचं रहस्य सांगणारं पुस्तक #Saturday_bookclub जपानमधील लोकांचा असा ठाम विश्वास आहे की प्रत्येकाकडे 'इकीगाई' आहे. 'इकीगाई' शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न सहजच तुमच्या मनात आला असेल. 'इकीगाई' हा एक जॅपनीझ शब्द आहे आणि याचा अर्थ आहे, 'तुमच्या जीवनाचं, तुमच्या ...
स्वतःचं बेस्ट व्हर्जन व्हायचं असेल तर असं जगा तुमचं जीवन #Monday_Motivation मित्रांनो, आयुष्याचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे. प्रत्येक क्षणाला या जगातून कोणी ना कोणी कायमचा निरोप घेत असतं. जीवन आणि मरण हे चक्र सतत सुरू आहे.. "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे" हे समर्थ रामदास स्वा...