एका नामांकित कंपनीने काही कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत नोकरी दिली. 23 वर्षीय अनुज याला ऑपरेशन मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले, तर 32 वर्षीय राम यांना सुपरवायजर म्हणून अनुजच्या तीन स्तर खाली नियुक्त केले गेले. अनुजने एका नावाजलेल्या महाविद्यालयातून नुकतीच पदवी पूर्ण केली होती. राम एक पदवीधर असुन त्य...
तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन हवे आहे? नोकरी करणाऱ्या प्रत्येकाचे उत्तर 'हो' असेच असणार आहे. प्रमोशन कोणाला नकोय! प्रत्येकाला आपल्या मेहनतीचं फळ पाहिजे असतं. पण तुमच्या सध्याच्या प्रोफाइल, जॉब मध्ये कितीही चांगलं काम केलं तरी प्रमोशन मिळेलच असं नाही.तर पुढच्या लेव्हलच्या जॉब साठी,रोल साठी तुम्...
सध्याच्या वेगाने बदलत जाणाऱ्या या काळात जीवनशैली व्यवसाय म्हणजेच लाइफस्टाइल बिझनेस हि संकल्पना चर्चेत आहे.नक्की काय आहे ही लाइफस्टाइल बिझनेसची संकल्पना?? लाइफस्टाइल बिझनेसची सोपी व्याख्या म्हणजे असा बिझनेस जो तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्टया सक्षम बनवतो. याचे उद...
तुमच्यापैकी काही जणांनी शिक्षण संपवून नुकतीच छानशी नोकरी करण्यास सुरु केली असेल किंवा काही जणांनी खूप आधीपासून नोकरीसाठी सुरुवात केली असेल. तुम्ही करिअरच्या कोणत्या टप्प्यावर आहात किंवा तुम्ही अगदी नवखे असाल तरी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. काम करताना कधीतरी असे वाटू शकते कि...
चांगले श्रोते (Listener) बना. चांगले श्रोते बनणे म्हणजेच काय तर समोरचा माणूस जेव्हा बोलत असेल तेव्हा त्यांच्या डोळ्यात बघणे , त्यांचा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकणे आणि त्यांना जाणवून देणे कि त्यांच बोलण आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. आपण काहीतरी बोलत असू आणि समोरचा माणूस आपल न ऐकता दुसरीकडे लक्ष द...