🏦 रेपो रेट कपातीचा विविध गुंतवणूकदारांवर थेट प्रभाव 📈 RBI ने रेपो रेट 25 बेसिस पॉईंट्स ने कमी करून 6.25% इतका कमी केला आहे. मागील 5 वर्षात पहिल्यांदाच रेपो रेट कमी करण्यात आला आहे. या रेपो रेट कपातीचा सामान्य गुंतवणूकदारांसाठी काय अर्थ आहे ते समजून घेऊया: ================ मातृभाषेतून शिकूया, प्रगत...
थांबण्याची कला कौन बनेगा करोडपती मधील एक किस्सा नुकताच माझ्या वाचनात आला. फास्टेस्ट फिंगर राउंडमध्ये पहिले आलेले नीरज सक्सेना हॉट सीटवर बसले. ते शांतपणे बसले होते - न ओरडता, न नाचता, न रडता, अमिताभ यांना मिठी न मारता. नीरज सक्सेना एक शास्त्रज्ञ आहेत, पीएचडी आहेत आणि कोलकात्यातील एका विद्यापीठाचे प्र...
गुंतवणूकदार मित्रा, DeepSeek कडून हे "शिक" ! काही दिवसांपूर्वी चायनीज कंपनी DeepSeek ने एक AI मॉडेल लॉन्च केलं, आणि त्यामुळे अमेरिकेच्या टेक मार्केटमध्ये घबराट पसरली. NVIDIA सारख्या ३ ट्रिलियन डॉलर्सच्या कंपनीच्या शेअरमध्ये १६% पेक्षा जास्त घसरण झाली! 😱 कालपर्यंत गुंतवणूकदारांच्या गळ्यातला ताईत असण...
Netbhet AI Newsletter! - January Week - 4 नमस्कार मित्रांनो,नेटभेट AI Newsletter मध्ये आपले स्वागत आहे.🙏 📰AI जगात काय घडतंय? OpenAI चा नवीन प्रयोग: माणसं जास्त काळ जगणार? OpenAI कंपनी एका नवीन संशोधन कंपनी Retro Biosciences सोबत काम करत आहे. त्यांनी GPT-4b नावाचा एक AI model तयार केला आहे. या mode...
Netbhet AI Newsletter! - January Week - 3 नमस्कार मित्रांनो,नेटभेट AI Newsletter मध्ये आपले स्वागत आहे.🙏 📰AI जगात काय घडतंय? Hyundai च्या गाड्यांना Nvidia च्या AI ची साथ Hyundai आणि NVIDIA मिळून भविष्यातल्या Hyundai च्या गाड्यांमध्ये AI तंत्रज्ञान वापरण्यासाठी काम करत आहेत. self-driving गाड्या, ro...