८ वर्षाचा मुलगा बनला या वर्षाचा सगळ्यात जास्त कमवणारा युट्युबर

access_time 2019-12-31T05:44:32.355Z face Team Netbhet
फोर्ब्स मॅगझिन ने बुधवारी प्रकाशित केलेल्या २०१९ च्या लिस्ट नुसार रेयान काजी हा फक्त आठ वर्षाचा मुलगा या वर्षी २६ मिलिअन डॉलर म्हणजेच १८४ करोड कमवून या वर्षाचा सगळ्यात जास्त कमवणारा युट्युबर बनला आहे.हा मुलगा २०१८ मध्ये सुध्दा व्हीडीओ प्लॅटफॉर्म वरुन सगळ्यात जास्त कमवणार्यांच्या यादीत २२ मिलिअन डॉलर...