There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नमस्कार मित्रहो,
ग्राहक म्हणजे बिझनेस चा श्वास आहे. बिझनेस कोणत्याही प्रकारचा असो पण ग्राहकाशिवाय बिझनेसच काहीच भविष्य नसतं आणि त्यामुळेच आपल्या बिझनेस साठी नविन ग्राहक कसे मिळवता येतील यासाठी प्रत्येक उद्योजकाची धडपड चालू असते. ग्राहक मिळविणे हे बिझनेस साठी सगळ्यात कठीण आणि तितकेच महत्वाचे काम आहे. परंतु आजही अनेक असे बिझनेस सुरु होतात ज्याची इतर सर्व तयारी असते फक्त ग्राहक कुठून मिळवायचा (Customer acquisition techniques) ते माहित नसते.असे बिझनेस कालांतराने बंद होतात आणि उद्योजक मात्र आपल्या नशिबाला दोष देत राहतो.
आज या व्हिडीओ मध्ये श्री. सलिल सुधाकर चौधरी नवे ग्राहक मिळविण्याच्या चार मनोरंजक गोष्टी सांगत आहेत. उद्योजक कसा विचार करतात ते सर्व होतकरू उद्योजकांना यातून नक्कीच शिकता येईल.
व्हिडीओ पहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=z4mNcCl-Hgk
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी आजच आमचे अॅन्ड्रॉइड अॅप इन्स्टॉल करा.
https://bit.ly/35Axjzz
धन्यवाद,
टीम नेटभेट
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
netbhet.com