यशस्वी लीडर बनण्याचे चार मुख्य नियम!

access_time 2019-12-26T09:37:59.814Z face Team Netbhet Personal developmentLeadership

लीडरशिप बद्दल बऱ्याच वेळेला खूप गैरसमज पाहायला मिळतात.सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे लिडर्स हे कुठल्यातरी position ने अथवा title ने बनतात असा आहे.

म्हणजे जेव्हा तुम्ही मॅनेजर, सिनिअर मॅनेजर अथवा सी इ ओ बनाल तेव्हा तुम्ही लीडर म्हणून ओळखले जाल असं नाही आहे. खरं तर लीडर तुम्ही स्वतःहून बनू शकत नाही पण जेव्हा इतर लोक तुम्हाला लीडर 'मानतात' तेव्हाच तुम्ही लीडर बनता.लीडर शिप चा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे,हे आपण लक्षात घ्यायला हवे.

म्हणूनच या व्हिडिओ द्वारे लीडर शिप साठी आवश्यक असलेल्या काही खास टीप ज्याद्वारे इतरांना खात्री होईल की तुम्ही एक लीडर आहात, तुमच्यातील लीडरशिपच्या नेतभेटच्या वाचकांसाठी सादर करत आहोत.

 
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com