असा घडला मार्केटिंगचा प्रवास

access_time 2019-12-28T10:17:38.133Z face Team Netbhet MarketingBusinessEntrepreneurship

मित्रांनो,आपण मार्केटिंगच्या जगात वावरत आहोत. आपल्या आजूबाजूला सतत जाहिरातींचा भडीमार होत असताना आपल्याला दिसतं. मार्केटिंगचं हे युग यायला मार्केटिंगने खूप प्रवास केलेला आहे. मार्केटिंगच्या सुरुवातीपासून जेव्हा माणसांच्या आयुष्यात तसेच समाजामध्ये व्यापार,दळण वळण सुरु झालं तेव्हापासून ते आतापयंत मार्केटिंगने खूप मोठा पल्ला गाठलाय आणि यालाच Evolution of Marketing म्हणतात. 

मार्केटिंगचा हा जो विकास होत गेला त्याच्या ७ पायऱ्या/काळ आहेत ज्यामध्ये मार्केटिंग टप्प्याटप्प्याने विकसित होत गेले. मार्केटिंगच्या या प्रवासाबद्दल आपण या व्हिडीओ मध्ये जाणून घेणार आहोत आणि त्यातूनच आजच्या काळात आपल्या उद्योगासाठी मार्केटिंग करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत तेव्हा हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.

 

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर

SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!

www.netbhet.com