उत्पादनाचा सेल कसा वाढवावा

access_time 2019-12-26T06:28:27.156Z face Team Netbhet SalesBusinessMarketing

प्रत्येक उद्योजकाला एक गोष्ट नक्कीच  जमली पाहिजे ती म्हणजे सेल्स. वस्तू ,सेवा,उत्पादने तुम्हाला विकता आले पाहिजे तरच उद्योग टिकून राहतो आणि पुढे जातो.बऱ्याचश्या अपयशी व्यवसायाची मुख्य कारणे म्हणजे प्रोडक्टची किंमत,दर्जा चांगला असूनही प्रॉडक्ट्सचे फायदे ग्राहकांपर्यंत नीट न पोहोचल्याने ग्राहकांनी विकत घेतले नाहीत.हा एक मोठा प्रश्न उत्पादकाला आणि सेल्सटीम ला सोडवावा लागतो.उत्पादनामधले गुण खूप चांगले असतात परंतु ग्राहकाला ते कळत नाहीत की हे प्रॉडक्ट् उपयोगी पडतील की नाही म्हणजेच उत्पादनात असतात फीचर्स आणि ग्राहक शोधत असतो बेनिफट्स.म्हणूनच हे फीचर्स आणि बेनिफिट्स नेमके काय आहेत आणि ते सेल्सप्रोसेस मध्ये कसे वापरले पाहिजेत हे आपण या व्हिडीओ द्वारे जाणून घेऊ.

 

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com