There are no items in your cart
Item Details | Price: |
---|
मित्रहो,
COVID-19 च्या उद्रेकापासुन स्वतःचे आणि आपल्या आप्तस्वकीयांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला घरातच थांबावं लागलं आहे. किमान पुढील १५ दिवस तरी आपल्याला हे करायचं आहेच. एरवीच्या प्रचंड धकाधकीच्या आयुष्यातून बळजबरीने का होईना पण मिळालेल्या या "ब्रेक"चा आपण सदुपयोग केला पाहिजे.
कुटुंबाला वेळ देण्यासाठी आणि मुख्य म्हणजे स्वतःला वेळ देण्यासाठी आपण हा ब्रेक वापरुया. टीव्ही आणि सोशल मिडीयाला अनावश्यक वेळ देण्यापेक्षा काही नविन वाचण्यासाठी व शिकण्यासाठी हा वेळ वापरता येईल. एकंदर Negetive वातावरणातून बदलून आपला फोकस काही तरी "सकारात्मक आणि रचनात्मक" करण्याकडे वळवूया.
नेटभेटच्या सर्व सभासदांना पुढील दोन आठवड्यांचा वेळ सत्कारणी लावता यावा यासाठी आम्ही आमच्या सर्वाधिक मागणी असलेल्या ऑनलाईन कोर्सेसचे १५ दिवसांचे प्लॅन्स फक्त ₹199/- पासून उपलब्ध करुन दिले आहेत. या संधीचा फायदा घेऊन तंत्रज्ञान, उद्योजकता, डिजिटल मार्केटिंग, आर्थिक आणि वैयक्तिक व्यवस्थापन या विषयांमधील आपली कौशल्ये विकसीत करा. आणि ते ही आपली मातृभाषा मराठीतून !!
कोर्सेस मिळविण्यासाठी येथे http://learn.netbhet.com/ क्लिक करा. १५ दिवसांचे हे स्पेशल प्लान्स ७ एप्रिल २०२० पर्यंत उपलब्ध राहतील. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअॅप करा - 908 220 5254
सुरक्षीत रहा, स्वस्थ रहा ! काळजी घ्या !!
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com