पार्ट टाईम काम करुन उत्पन्न कमावण्याची एक चांगली संधी

access_time 2019-12-26T06:02:14.853Z face Team Netbhet AmazonSalesBusinessMarketing
 

बेरोजगार युवक, महिला व कॉलेजमधील मुलामुलींना पार्ट टाईम काम करुन उत्पन्न कमावण्याची एक चांगली संधी -

मित्रांनो, अ‍ॅमेझॉन इंडीयाने नुकताच एक नवी योजना जाहिर केली आहे. आपल्या फावल्या वेळामध्ये म्हणजेच पार्ट टाईम काम करुन दररोज ५०० रुपयांपर्यंत उत्पन्न कमावण्याची संधी अ‍ॅमेझॉनने उपलब्ध करुन दिली आहे. 

अ‍ॅमेझॉनसाठी डिलीवरी पार्टनर बनून, आपल्याला पाहिजे त्या वेळेत काम करण्याची ही संधी नेमकी काय आहे? या संधीचा फायदा घेण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ? याची माहिती देणारा हा व्हीडीओ आम्ही नेटभेटच्या वाचकांसाठी बनविला आहे. आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. !

 

 

व्हीडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा - https://www.youtube.com/watch?v=vQ2vSKJ8neM 
कृपया, हा मेसेज आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. जास्तीत जास्त गरजू बांधवांना याचा उपयोग होईल.

धन्यवाद !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com