स्वत:चा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करा

access_time 2020-01-21T09:05:07.421Z face Team Netbhet BusinessStart upDigital MarketingSales

नमस्कार मित्रहो,

नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एकदिवसीय मराठी कार्यशाळा "स्वत:चा  ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करा ( Start your own E-Commerce Business)"
एक दिवसाच्या या अतिशय माहितीपूर्ण आणि जबरदस्त कार्याशाळेमध्ये मध्ये तुम्ही शिकणार आहात तुमचा ऑनलाईन व्यवसाय सुरु करण्यासंबंधी सर्व माहिती. 
कमीत कमी भांडवल, कमीत कमी श्रम आणि कमीत कमी वेळात , स्वत:चा पूर्णवेळ रोजगार न सोडता देखील आपण ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करू शकतो. हा कोर्स केल्यानंतर केवळ १५ दिवसांच्या आतच तुम्ही तुमच्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री करायला सुरुवात केलेली असेल.

मित्रहो बिझनेस करताना चुका होतातच, पण काही चुकांची खूप मोठी किंमत मोजावी लागते. नेटभेटचा  हा ट्रेनिंग कोर्स तुम्हाला तुमच्या चुका टाळण्यासाठी आणि आत्मविश्वासाने व्यवसाय वाढविण्यासाठी मदत करतो.

या कार्यशाळेत आपण  काय शिकाल ? 
१. भारतातील ई-कॉमर्स व्यवसायाबद्दल माहिती ( Overview of Indian E-commerce Industry)
२. ई-कॉमर्स व्यवसाय का सुरु करावा ? (Why start an E-commerce Business ?)
३. ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासंबंधी प्राथमिक माहिती ( Ecommerce Business Models)
४. तुमची कंपनी स्थापन करणे (How to set up your own company for E-commerce business)
५. ऑनलाईन विक्रीसाठी उत्पादन निवडणे ( Identifying right products for selling online)
६. ऑनलाईन विक्रीसाठी उत्पादक शोधणे (Identifying right suppliers for your products)
७. स्पर्धकांचा व बाजाराचा अभ्यास करणे (Market research and competitive analysis)
८. उत्पादनाची विक्री किंमत ठरविणे (Pricing your products)
९. ई-कॉमर्स पोर्टल (वेबसाईट सुरु करणे) (Creating your E-commerce website)
१०. ऑनलाईन मार्केटप्लेस मध्ये आपले उत्पादन विकणे (Selling in various marketplaces)
११. बिझनेस ऑपरेशन्स सांभाळणे (Handling Business operations)
१२. विक्री वाढविण्यासाठी ऑनलाईन मार्केटींग करणे ( Online marketing techniques to grow your business)
१३. ई-कॉमर्स बिझनेस मध्ये केल्याच पाहिजेत अशा गोष्टी (Things we MUST DO in an E-commerce business)
१४. ई-कॉमर्स बिझनेस मध्ये कधीच करु नये अशा गोष्टी  (Things we MUST NOT DO in an E-Commerce business)

​हि कार्यशाळा कोणासाठी?
- उद्योजक
- प्रोफेशनल्स
- स्वयंरोजगारकर्ते
​- नोकरदार
- गृहीणी किंवा विद्यार्थी
- लिडर किंवा मॅनेजर
- सध्या करत असलेला पूर्णवेळ रोजगार / नोकरी किंवा व्यवसाय न सोडता स्वत;चा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी 
- कोणतेही टेक्निकल किवा बिझनेस विषयातील ज्ञान नसले तरीही तुम्ही ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करू शकता . केवळ संगणक हाताळणे, सोशल मिडीया (फेसबुक इत्यादी) वापरणे आले पाहिजे.

कार्यशाळेची वेळ व ठिकाण
​वेळ :सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.००
२५ जानेवारी २०२०, मुलुंड, मुंबई (पूर्ण पत्ता रजिस्ट्रेशन केल्यानंतर देण्यात येईल.)


आम्ही केवळ ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर तुमचा उद्योग सुरु करण्यासाठी मदत देखील करतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत कधीही एकदा तुम्ही दोन तासांच्या मोफत मार्गदर्शनासाठी (Free Consulting for 2 hours) भेटू शकता. यामध्ये ई-कॉमर्स व्यवसायासंबंधी तुमच्या अडचणी व प्रश्नांना उत्तरे दिली जातील.

अधिक माहिती साठी आम्हाला लिहा admin@Netbhet.com किंवा 9082205254 वर whatsapp/ फोन करा 

येथे रजिस्ट्रेशन करा - http://www.netbhet.com/ecom.html

आजच या कोर्समध्ये नाव नोंदवा आणि आपल्या ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याच्या महामार्गावर चालायला.....नव्हे फुल स्पीड मध्ये पळायला सुरुवात करा !

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com