हॉटेल बिझनेस सुरू करायचा आहे ? तर हा विडिओ जरूर पहा !

access_time 2019-12-26T06:49:10.179Z face Team Netbhet BusinessStart upEntrepreneurship

रेस्टॉरंट हा एक एव्हरग्रीन व्यवसाय आहे.जोपर्यंत माणसाकडे पोट आहे तोपर्यंत माणसाला भूक आहे आणि जोपर्यंत माणसाला भूक आहे तोपर्यंत रेस्टॉरंटचा बिझनेस चालू राहणार आहे.

बऱ्याच वाचकांकडून रेस्टॉरंट बिझनेस सुरू करण्यापूर्वी आवश्यक माहितीची विचारणा होत होती, म्हणूनच ज्यांना रेस्टॉरंट बिझनेस सुरू करायचा आहे अश्या सर्वांनी आणि ज्यांचा आधीच व्यवसाय आहे त्यांनी देखील हा व्हिडीओ नक्की पहा.

या व्हिडीओमध्ये आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या रेस्टॉरंट बिझनेस सुरू करण्यापूर्वी उपयुक्त ठरतील.

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com